प्रभाग क्र. ८ येथील आनंदनगर येथे फुलराऊंड गटार कामाचा शुभारंभ.

सांगली प्रतिनिधी :- सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८ येथील आनंदनगर येथे फुलराऊंड पाईपने गटार करणे या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने व नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनोज लांडगे,ए.बी. होळकर, गणेश विष्णू माने, अमोल गडदे, इम्रान पठाण, दादासाहेब बगलमोरे, दिलीप सुर्वे, सुनीता जगधने, स्वप्नील पांढरे, सचिन इंगळे, समाधान टकले तसेच भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.