चंद्रकांतदादा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा २१० कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.