व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी दिलेली माहितीच अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीला ग्राह्य धरावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळण्यासाठी अर्ज स्वीकृती प्रक्रियेत सुलभता. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. मुंबई
Read more